Fri, March 24, 2023
Employees Strike : संपकरी कर्मचाऱ्यांचा आक्रोश, तुडूंब भरले ईदगाह मैदान; पहा Photos
Published on : 16 March 2023, 9:16 am
राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या निर्णयानुसार सर्वत्र १४ मार्चपासून कर्मचारी संपात उतरलेले आहेत.
शहरातील विविध राजकीय नेते, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
मोर्चामध्ये महिला कर्मचाऱ्यांचा विशेष सहभाग आहे