Mother's Day: यंदा 'मदर्स डे' ला आईला द्या 5 गिफ्ट्स! किंमतही स्वस्त

आपल्या आईला खास भेटवस्तू देऊन यंदाचा 'मदर्स डे' आपण यादगार बनवू शकतो.
Mother’s Day Gifting Ideas
Mother’s Day Gifting IdeasSakal
Updated on

Mother’s Day on 8th May 2022 in India Gifting Ideas: 'आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी'...असं साने गुरुजींनी म्हटलं आहे. आईचं उपकार कुणीही फेडू शकत नाही. आपल्या आईसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन (Mother’s Day) साजरा केला जातो. यंदा 8 मे रोजी मातृदिनी साजरा केला जाणार आहे. आपल्या आईला खास भेटवस्तू देऊन यंदाचा 'मदर्स डे' आपण यादगार बनवू शकतो.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com