Mr Bean : मिस्टर बीन कधी रडतो का?

रोवनचा स्टारडम मोठ्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक
रोवन एटकिन्सन यांना त्यांच्या नावाने कमी आणि मिस्टर बीन या व्यक्तिरेखेनेच लोक जास्त ओळखतात.रोवनचा स्टारडम मोठ्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक आहे

Updated on
रोवन भरपूर आनंदी आणि मनमोकळी व्यक्ती आहे.रोवन रील लाइफमध्ये लोकांना खूप हसवतात तेवढेच रिअल लाइफमध्ये देखील अतिशय आनंदी आहेत.

रोवन एटकिंसन हे नावं ब्रिटनच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत आहे.विनोदी पात्रामुळे रोवन हे प्रसिद्ध आहेत.

रोवन यांनी अनेक सिनेमे, नाटकात भूमिका साकारल्या आहे.मिस्टर बिन हे पात्र पहिल्यांदा टीव्हीवर 1990 मध्ये झळकलं होतं.

परदेशात प्रसिद्ध असलेले मिस्टर बिन भारतातही तितकेच लोकप्रिय ठरले.  फेसबुक पेजमध्ये मिस्टर बिन हे पेज सर्वाधिक लाईक्स मिळवणाऱ्यांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

 ब्लॅकेडर, नाईन ओ क्लॉक न्यूज, द सिक्रेट पोलीसमॅन्स बॉल्स आणि द थिन ब्लू लाईन या लोकप्रिय मालिकांमध्ये रोवन यांनी भूमिका साकारल्या आहेत. असं असलं तरी रोवन यांना मिस्टर बिननेच ओळख मिळवून दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com