Mulayam Singh Yadav Photos : कुस्तीतही कित्येकांना चितपट करणारा राजकारणी

Mulayam Singh Yadav
Mulayam Singh YadavSakal
Updated on

समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशच्या जनतेचे नेताजी आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास होता. समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली होती.

माजी संरक्षण मंत्री, समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशमधील जनतेचे नेताजी मुलायमसिंग यादव यांचे आज निधन झाले आहे.
माजी संरक्षण मंत्री, समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तरप्रदेशमधील जनतेचे नेताजी मुलायमसिंग यादव यांचे आज निधन झाले आहे. Sakal
वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्यानंतर अनेकांनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली. Sakal
समाजवादी पक्षाचे संस्थापक असलेले मुलायमसिंह यादव हे तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर ते आठ वेळा आमदार आणि एकूण सात वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत.
समाजवादी पक्षाचे संस्थापक असलेले मुलायमसिंह यादव हे तीन वेळा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तर ते आठ वेळा आमदार आणि एकूण सात वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले आहेत.Sakal
ते पहिलवान होते. लग्नाच्या नंतर त्यांनी पहिलवानी सुरू केली. तर कुस्तीच्या आखाड्यातूनच त्यांनी राजकारणालाही सुरूवात केली.
ते पहिलवान होते. लग्नाच्या नंतर त्यांनी पहिलवानी सुरू केली. तर कुस्तीच्या आखाड्यातूनच त्यांनी राजकारणालाही सुरूवात केली.Sakal
कुस्तीत ते विरोधकांना चितपट करण्यासाठी ओळखले जात होते. हीच त्यांची ओळख राजकारणातही राहिली.
कुस्तीत ते विरोधकांना चितपट करण्यासाठी ओळखले जात होते. हीच त्यांची ओळख राजकारणातही राहिली.Sakal
१९३९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते एकूण पाच भावंडे होती. पुढे समाजवादी पक्षाची स्थापना त्यांनी केली.
१९३९ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते एकूण पाच भावंडे होती. पुढे समाजवादी पक्षाची स्थापना त्यांनी केली.Sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com