Mumbai 26/11 attacks : शूरवीरांच्या शौर्याची तेवत राहिल 'मशाल'

Mumbai 26/11 attacks : शूरवीरांच्या शौर्याची तेवत राहिल 'मशाल'
Updated on

तेरा वर्षांपूर्वी 26 नोव्हेंबर 2008 साली मुंबईवर 10 दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी शेकडो निष्पाप जीव वाचवण्यासाठी शौर्याने लढताना, स्वतःचे बलिदान देताना शुरवीरांना राष्ट्राने पाहिले होते. शूर नॅशनल सिक्युरिटी गार्ड कमांडो असो किंवा मुंबई पोलिस उपनिरीक्षक असो, शूर सुरक्षा कर्मचारी, , या सर्वांनी इतरांना वाचवण्यासाठी आपले प्राण धोक्यात टाकून आजपर्यंत शौर्याची 'मशाल' तेवत ठेवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com