मुंबईकरांनो आता तरी सुधरा! नियमांची पायमल्ली, पाहा धडकी भरवणारे हे फोटो

मुंबईमध्ये आज दिवसभरात १० हजार ८६० रुग्ण सापडले असतानाही मुंबईकर कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत.
आज मुंबईमध्ये १० हजार ८६० रुग्ण सापडले आहेत. तरीही समुद्रकिनारी लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. 
(छायाचित्र - विजय बाटे)
आज मुंबईमध्ये १० हजार ८६० रुग्ण सापडले आहेत. तरीही समुद्रकिनारी लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. (छायाचित्र - विजय बाटे)फोटो क्रेडिट - विजय बाटे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com