इंद्रधनुषी शाळा - पारिजात मुंबई संस्थेचा अनोखा उपक्रम

जिल्हा परिषद शाळेमध्ये केली रंगाची उधळण
पारिजात मुंबई संस्था
पारिजात मुंबई संस्थाSakal media
Updated on
पारिजात संस्था मुंबई गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे, बॅक टू स्कूल, इंद्रधनुषी शाळा हे उपक्रम महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये राबवत आहे, इंद्रधनुषी शाळा हा उपक्रम फक्त रविवारी राबवला जातो, या उपक्रमांतर्गत विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण  करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले.
पारिजात संस्था मुंबई गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवत आहे, बॅक टू स्कूल, इंद्रधनुषी शाळा हे उपक्रम महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये राबवत आहे, इंद्रधनुषी शाळा हा उपक्रम फक्त रविवारी राबवला जातो, या उपक्रमांतर्गत विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले.sakal media
शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.
पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या  कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम  राबवला.
शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे. पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम राबवला. sakal media
विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण  करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले, शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.
विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काचरपाडा या ठिकाणी संपूर्ण शाळा रंगरंगोटी व विविध शैक्षणिक चित्र काढून इंद्रधनुष्यातील रंगांची उधळण करून आणि संपूर्ण शाळेचे रूप पालटले, शाळेच्या बाहेरील भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक संदेश देऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे.sakal media
पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या  कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम  राबवला. या उपक्रमानंतर  शाळेतील शैक्षणिक वातावरण बदल होण्यास व शाळा शुशोभीकरणास नक्कीच मदत होणार असल्याचे शाळेचे शिक्षक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ, तरुण मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पालघर जिल्यातील ही पहिलीच शाळा असून या कार्यक्रमासाठी संस्थेचे स्वप्नील पाथरे, गुरुदास बाटे, राहुल शिंदे,हर्षद ठाकरे, धनंजय जाधव या कलाकारांसहित 40 सदस्यांची टीमने हा उपक्रम राबवला. या उपक्रमानंतर शाळेतील शैक्षणिक वातावरण बदल होण्यास व शाळा शुशोभीकरणास नक्कीच मदत होणार असल्याचे शाळेचे शिक्षक यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ, तरुण मंडळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.Sakal media

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com