नागपंचमी निमित्त वारुळाचे पूजन, झोक्याचा आनंद पहा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपंचमी निमित्त वारुळाचे पूजन, झोक्याचा आनंद पहा फोटो

कुंभार पिंपळगाव : नागपंचमी निमित्त नागोबाची वाडी येथील पालखीतील मूर्तीचे गुंजच्या गोदावरी नदीपात्रात पूजन करताना.
टेंभुर्णी : वारुळावर जाऊन नागपाटीचे पूजन करताना.

घनसावंगी येथे नागपंचमी सणानिमित्त वारुळाची पूजा करताना नागरिक.

रोहिलागड : परिसरात झोक्याचा आनंद घेताना.

केदारखेडा :  जवखेडा ठोंबरी परिसरात  झोक्याचा आनंद घेताना लहानमुले.