Sat, Jan 28, 2023
Navaratri Festival 2022 : २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उदघाटन
Published on : 26 September 2022, 6:17 pm
उद्घाटन सोहळ्यात प्रारंभी नादरूप संस्थेतर्फे ‘महाकाली चंड चामुंडा’, रत्ना दहिवलेकर व सहकाऱ्यांचा ‘महाराष्ट्राची संस्कृती व स्त्री’, विनोद धोकटे व स्वाती धोकटे यांचा ‘अवतार जगदंबेचा’ आणि सँडी डान्स अॅकेडमीतर्फे ‘बॉलिवूड २०२२’ हे नृत्याविष्कार सादर झाले.
माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले
गायन, वादन, नृत्य आदी कलांचा मिलाफ असलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे २८ व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उदघाटन झाले. महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा रंगला.
स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचा दिमाखदार उद्घाटन सोहळा
‘आबा बागूल यांनी गणेश कला क्रीडा मंच येथे भव्य कार्यक्रम