Ranbir-Alia Mehendi: रणबीर आलियाच्या मेहेंदीचे फोटो बघितलेत काय?

Ranbir- Alia Mehendi:रणबीर-आलियाच्या मेहेन्दीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत
Ranbir Kapoor-Alia Bhatt Mehendi Ceremony Photos Viral on social media
Ranbir Kapoor-Alia Bhatt Mehendi Ceremony Photos Viral on social mediaesakal

नुकत्याच पार पडलेल्या रणबीर-आलियाच्या मेहेन्दीच्या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.अनेक दिवसांपासून चाहते रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या उत्सुकतेत होते.त्यांच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर लगेच वायरल होताना दिसतात आहे.(Ranbir Kapoor-Alia Bhatt Mehendi)नीतू कपूर,रिद्धिमा कपूर आणि रिद्धिमा कपूरच्या मेहेंदीच्या फोटो चर्चेत आहेत.

 नीतू कपूरने स्नॅपशॉटवर तिच्या मेहेंदीचा फोटो टाकत ऋषी कपूरची आठवण केली आहे
नीतू कपूरने स्नॅपशॉटवर तिच्या मेहेंदीचा फोटो टाकत ऋषी कपूरची आठवण केली आहेesakal
रिद्धिमा कपूरच्या मेहेंदीचा फोटो देखील बराच चर्चेत आहे.
रिद्धिमा कपूरच्या मेहेंदीचा फोटो देखील बराच चर्चेत आहे.esakal
करिष्मा कपूरने इंस्टाग्रामवर तिच्या मेहेंदीचा फोटो 'आय लव्ह मेहेंदी' असे कॅप्शन देत स्टोरी टाकलेली आहे.
करिष्मा कपूरने इंस्टाग्रामवर तिच्या मेहेंदीचा फोटो 'आय लव्ह मेहेंदी' असे कॅप्शन देत स्टोरी टाकलेली आहे. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com