- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
सावधान! रिकाम्यापोटी 'ही' काम करताय? शरिरावर होतील विपरीत परिणाम

रिकाम्या पोटाचा (Empty Stomach)आपल्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. हे आरोग्यासाठी तर हानिकारक (Harmful) आहेच, पण त्याचबरोबर ते तुमच्या प्रकृतीसाठीही घातक ठरू शकते. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या रिकाम्या पोटी करायला विसरू नका.

रिकाम्या पोटी झोपू नका (Do not sleep on an empty stomach): खाणे आणि झोपणे यामध्ये 2-3 तासांचे अंतर असावे असा सल्ला दिला जातो. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला उपाशी झोपावे लागेल. जर तुम्हाला जेवायला आवडत नसेल तर तुम्ही झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध (Milk)पिऊ शकता.

रिकाम्या पोटी वाद घालू नका (Dont argue): हे विचित्र वाटेल, परंतु जर तुमच्यासोबत असे काही घडले असेल तर तुम्ही रिलेट करू शकता. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जेव्हा लोकांना राग येतो तेव्हा ते सहसा कमी रक्तातील साखरेचा सामना करत असतात. अशा परिस्थितीत, मूड बदलू शकतो आणि चिडचिड होऊ शकते, आपण समोरच्या व्यक्तीला काहीतरी चुकीचे सांगू शकता.

खरेदी करणे: रिकाम्या पोटी खरेदी केल्याने गरजेपेक्षा अधिक जंकफूड (Junk food)खाल्ले जाते. जर तुम्हीही रिकाम्या पोटी राहण्याची सवय सोडली कर अनेक प्रकारचे आजार तसेच लठ्ठपणाच्या समस्या सतावू शकतात.

रिकाम्या पोटी च्युइंगम (Chewing gum)चघळणे: रिकाम्या पोटी च्युइंगम (Chewing gum)चघळणे देखील खूप हानिकारक असू शकते. यामागील कारण म्हणजे ते चघळल्याने पचनक्रिया (Digestion) उत्तेजित होते, ज्यामुळे पाचक अॅसिडचे उत्पादन सुरू होते. जेव्हा अन्न पचनाची प्रक्रिया (The process of digestion of food) व्यवस्थित असते. तेव्हा या अॅसिडचा वापर केला जातो. परंतु जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी असता तेव्हा अॅसिड पोटाच्या आतील अस्तरांना नुकसान करते. ज्यामुळे अल्सर आणि इतर गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात.

दारु (Alcohol): जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी अल्कोहोल (Alcohol)प्याल तेव्हा ते थेट रक्तप्रवाहात जाते आणि यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहिन्या (Blood vessels) पसरतात, ज्यामुळे उष्णता सुरू होते. जरी यामुळे बीपी (BP) किंवा टेंम्पररी पल्स (Temporary pulse) सारख्या समस्या उद्भवू शकतात.

चहा-कॉफी (Tea-coffee): बऱ्याच लोकांची सकाळ चहाच्या कपाने होते. त्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मात्र सकाळचा हाच चहा तुम्हाला महागात पडू शकतो. रिकाम्या पोटी चहा अथवा कॉफीचे (Tea-coffee) सेवन केल्यास अॅसिडिटीची (Acidity)समस्या निर्माण होऊ शकते. पुढे जाऊन याचा अधिक त्रास होऊ शकतो.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.