- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Optical illusion : एकाग्रतेचा कस लावतील हे दृष्टिभ्रमाचे खेळ


The spinning vortex यातील रंगीत पट्ट्या हलताना दिसतात. परंतु, त्या स्थिर आहेत. हे फिजियोलॉजिकल ऑप्टिकल इल्युजन म्हणून ओळखले जाणारे उदाहरण आहे. हे मेंदूच्या संवेदनांच्या अतिउत्तेजनामुळे होते. परिणामी डोळ्यांना खूप रंग, अति प्रकाश आणि हालचाल दिसते.

The Phantom Queen हा खेळ २०२१ च्या इल्युजन ऑफ द इयर स्पर्धेचा विजेता आहे. फॅंटम क्वीन ऑप्टिकल इल्युजनमध्ये बुद्धिबळाच्या पटावरील अदृश्य राणीच्या तुकड्याचे प्रतिबिंब दिसत आहे. पटावरील पॅटर्नशी संरेखित करणारा एक 3D आकार तयार करण्यासाठी व्हिडिओ गोलाकार पॅन करतो. त्या आकाराखाली राणी लपलेली आहे, ज्यामुळे ती पटावर नसल्यासारखे दिसते.

How many horses are there? हा दृष्टिभ्रम १९७०च्या दशकापासून प्रेक्षकांना गोंधळात टाकत आहे. या चित्रामध्ये किती घोडे आहेत हे ओळखायचे आहे. कितीही वेळा घोडे मोजले तरीही त्याचे ठोस उत्तर मिळत नाही. बेव्ह डूलिटील या कलाकाराने हे तयार केले आहे.

The hidden tiger चित्रात लपलेला वाघ तुम्हाला दिसतोय का ? नाही, जो समोर दिसतोय तो नाही. तुम्हाला तो वाघ शोधायचा आहे जो आपले दात दाखवत आहे.

The cat on the stairs यामध्ये मांजर पायऱ्या चढत आहे की उतरत आहे हे कोणीही सांगू शकत नाही. २०१५ सालापासून हा दृष्टिभ्रम व्हायरल होत आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.