1) हा माणूस नाही, तुम्हाला फक्त माणूस असल्याच जाणवतो 1) हा माणूस नाही, तुम्हाला फक्त माणूस असल्याच जाणवतो 2) काही दिसलं? तुम्हाला काही दिसत नसेल तर काळजीपूर्वक पहा 3) घोडा दिसला का? नाही दिसला तर राहू द्या 4) समजलं का काही! कोणी दिसलं का? 5) वाघ...दिसला का तुम्हाला? 6) ससा कुठे आहे? दिसला तर सांगा 7) काय-काय दिसलं? ते मोजुन सांगा