फलंदाजांनी घाम गाळून अनिर्णित केलेल्या 5 ऐतिहासिक कसोटी

विक्रमावर नजर टाकली तर चौथ्या डावात सर्वाधिक चेंडू खेळून सामना वाचवण्याच्या बाबतीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला
Pakistan Cricket record 5 historic Tests drawn by batsmen
Pakistan Cricket record 5 historic Tests drawn by batsmen
Updated on

कर्णधार बाबर आझम, अब्दुल्ला शफीक आणि मोहम्मद रिझवान यांच्या मॅरेथॉन खेळीमुळे पाकिस्तानने बुधवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या डावात विक्रमी 172 षटके खेळून एक असाधारण सामना अनिर्णित केला. विक्रमावर नजर टाकली तर चौथ्या डावात सर्वाधिक चेंडू खेळून सामना वाचवण्याच्या बाबतीत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

इंग्लंडने 1939 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 1746 चेंडू खेळून अनिर्णित ठेवला होता. 5 विकेट्सवर 654 धावा केल्या. हा सामना डरहम येथे खेळला गेला होता.
इंग्लंडने 1939 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना 1746 चेंडू खेळून अनिर्णित ठेवला होता. 5 विकेट्सवर 654 धावा केल्या. हा सामना डरहम येथे खेळला गेला होता.sakal
पाकिस्तानने 1030 चेंडूंचा सामना करताना 7 बाद 443 धावा केल्या आहे. पाटा खेळपट्टीवर पहिल्या डावात अवघ्या 148 धावांत गुंडाळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत कराची कसोटी ऐतिहासिक केली.
पाकिस्तानने 1030 चेंडूंचा सामना करताना 7 बाद 443 धावा केल्या आहे. पाटा खेळपट्टीवर पहिल्या डावात अवघ्या 148 धावांत गुंडाळलेल्या पाकिस्तानने दुसऱ्या डावात चिवट फलंदाजी करत कराची कसोटी ऐतिहासिक केली. sakal
1995 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला सामना या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना वाचवण्यासाठी इंग्लंडने चौथ्या डावात ९९० चेंडू खेळले होते आणि सामना अनिर्णित ठेवला होता.
1995 मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळलेला सामना या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना वाचवण्यासाठी इंग्लंडने चौथ्या डावात ९९० चेंडू खेळले होते आणि सामना अनिर्णित ठेवला होता. sakal
1930 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धचा सामन्यात 987 चेंडूंचा सामना करत वाचवला होता. त्याने किंग्स्टनमध्ये 5 बाद 408 धावा केल्या होत्या.
1930 मध्ये वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्धचा सामन्यात 987 चेंडूंचा सामना करत वाचवला होता. त्याने किंग्स्टनमध्ये 5 बाद 408 धावा केल्या होत्या.sakal
या यादीत ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. 1961 मध्ये त्याने 960 चेंडूत 9 बाद 273 धावा केल्या होत्या. अॅडलेडमध्ये खेळलेला हा सामनाही अनिर्णित राहिला.
या यादीत ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. 1961 मध्ये त्याने 960 चेंडूत 9 बाद 273 धावा केल्या होत्या. अॅडलेडमध्ये खेळलेला हा सामनाही अनिर्णित राहिला.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com