Payal Sangram Wedding : पायल - संग्रामचं शुभमंगल! अडकली लग्नाच्या बेडीत |Payal Sangram Singh Wedding Photos viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Payal Sangram Wedding : पायल - संग्रामचं शुभमंगल!

actress payal rohatagi news

Payal Rohatgi and Sangram Singh Wedding - अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिनं संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला (Entertainment News) नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पायल आणि संग्रामच्या लग्नाची चर्चा सुरु होती. एक दोन नव्हे तर बारा वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. अखेर त्यांनी लग्न करुन (bollywood actress) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. वधुच्या वेशात पायलचे फोटो नेटकऱ्यांना आवडले होते. तिनंही सोशल मीडियावरुन ते फोटो शेयर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पायल आणि संग्रामच्या लग्नाची चर्चा सुरु होती. एक दोन नव्हे तर बारा वर्षांपासून त्यांच्या रिलेशनशिपची चर्चा होती. अखेर त्यांनी लग्न करुन (bollywood actress) चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

 लाल रंगाच्या लहेंग्यामध्ये पायलचे फोटो कमालीचे सुंदर आहेत. ते फोटो पाहून चाहत्यांनी तिला मनपूर्वक शुभेच्छाही दिल्या आहेत. यापूर्वी पायलच्या वेगवेगळ्या इव्हेंटचे फोटोही व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे.

संग्रामच्या फोटोंविषयी सांगायचे झाल्यास त्याचा शेरवानातील लूक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात आले आहे. आग्रामध्ये या दोन्ही सेलिब्रेटींचे लग्न झाले असून त्यांनी लग्नाच्या एक दिवस अगोदर आग्र्यातील एका प्राचीन मंदिरामध्ये जावून आशीर्वाद घेतले.

पायल आणि संग्रामच्या लग्नाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यामुळे त्यांचे लग्न पार पडल्यानंतर नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. पायलच्या प्री वेडिंग सेरेमनीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

बिग बॉस, कंगनाच्या लॉक अपमधून पायल ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहणारी सेलिब्रेटी आहे. अनेकदा वेगवेगळ्या वादांना सामोरं जावून पायलनं वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 पायलच्या लग्नाला वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी गर्दी केली होती. दोन्ही परिवारातील सदस्यही यावेळी उपस्थित होते. संगीत सेरेमनीनं देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल पायल रोहतगी अखेर लग्नबंधनात अडकली आहे. तिनं संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाच्या फोटोंना नेटकऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.