जळगाव : शिवाजीनगर पुलाचे काम सुरु असल्याने शिवाजीनगरवासी गावात येण्यासाठी शॉर्टकट मार्गाने ये- जा करत असतात. या धोकादायक मार्गावरुन येताना रेल्वेची धडक लागून तरुणीचा जीव गेल्याची घटना ताजीच असताना त्यातून कुणी धडा घेतलेला नाही. असेच या छायाचित्रांवरुन दिसतेय.
शिवाजीनगर पुलाचे काम सुरु असल्याने शिवाजीनगरवासी गावात येण्यासाठी शॉर्टकट मार्गाने ये- जा करत असतात.
या धोकादायक मार्गावरुन येताना रेल्वेची धडक लागून तरुणीचा जीव गेल्याची घटना ताजीच असताना त्यातून कुणी धडा घेतलेला नाही.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.