PHOTO : बुलडाणा गणेश दर्शन

Wednesday, 2 September 2020

बुलडाणा : अकरा दिवसाच्या गणेशोत्सावाची सांगता अनंत चर्तुदशीला असते.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर फिजीकल डिस्टसिंगचे पालन करत बुलडाण्यातील सरकारी बगीचा तलाव व मलकापुर रस्त्यावरील तलावात गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या  निनादात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.   