ओढ गावी जाण्याची... 

शनिवार, 16 मे 2020

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह हिंजवडी, मावळ परिसरात काम करणारे बांधकाम व्यावसायिक, मजूर तसेच औद्योगिक भागातील कामगार हे मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड या राज्यांमधील आहेत. लॉकडाउनमुळे त्यांच्यावर उपासमारीचे वेळ आली असून, बहुतांश जणांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. हातचे काम गेल्याने सर्वांनी आपल्या गावी जाण्याचा मार्ग धरला आहे.  (अरुण गायकवाड : सकाळ छायाचित्रसेवा)