पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी...

शुक्रवार, 15 मे 2020

पिंपरी : शहरात गुरुवारी (ता. १४) रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरात रस्त्यांवर व ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले होते. काही ठिकाणी झाडे पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तर पाण्यातून वाट काढताना दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील मोरवाडी, भक्ती शक्ती-निगडी, आकुर्डी सबवे व देहूरोड उड्डाणपूल परिसरातील हे फोटो फिचर. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)