Poisonous Snakes: जगातील पाच भयानक साप! एका दंशात संपेल खेळ

जगातील सगळ्यात धोकादायक सापांच्या जातीमध्ये या पाच सापांचा समावेश आहे
Poisonous Snakes
Poisonous Snakesesakal
Updated on
कोब्रा सापाच्या प्रजातींमध्ये फिलिपीनी जातीच्या सापांमध्ये सगळ्यात जास्त विष दिसून येते. माहितीसाठी कोब्रा साप त्याच्या भक्षाला दंश न करता थेट त्याच्या शिकारावर विषच ओततो. या सापाचं विष माणसाच्या श्वासावर आणि हृदयावर थेट परिणाम करतं.

सॉ-स्केल्ड वायपर या सापाच्या तर एका बाइटमध्ये ७० मिलीग्राम विष असतं. एका व्यक्तीस मरण्यास कारणीभूत ठरण्यासाठी केवळ ५ मिलीग्राम विष पुरेसं असतं.

ब्लॅक मांबा हा जमिनीवरील सर्वात जलद गतीने सरपटणारा साप आहे. तुम्हाला कदाचित हे कळल्यास आश्चर्य होईल की हा साप प्रति तास २० किलोमीटर गतीने सरपटू शकतो. ब्लॅक माम्बा  जवळजवळ १०-१२ वेळा चावा घेत व्यक्तीच्या शरीरात जवळपास ४०० मिलीग्राम विष सोडतो.

इस्टर्न टायगर या सापाच्या विषामध्ये ब्लड क्लॉटिंग एजंट आणि नर्व पॅरालायझर आढळून येतात जे मानवी शरीरासाठी सर्वाधिक घातक असतात. अटॅक करण्याआधी टायगर स्नेक भक्षाची मान आणि डोकं ओरबाडून टाकतो आणि मग अटॅक करतो.

इनलँड तायपन हा मानवी जीवासाठी सगळ्यात जास्त घातक ठरतो. माहितीसाठी या सापाच्या एका दंशात एकावेळी १०० व्यक्तींचा जीव घेण्याची शक्ती असते.  इनलँड साप हा कोबरा सापाच्या तुलनेत ५०% जास्त घातक ठरतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com