sakal

बोलून बातमी शोधा

Photo: संत गजानन महाराजांच्या चरणी राहुल गांधी लीन

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra
राहुल गांधींनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्या आगोदर त्यांचे औक्षण मठाच्या पुजाऱ्यांनी केले.

राहुल गांधींनी संत गजानन महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले.

राहुल गांधींनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसादासाठी रांगेत उभे राहिले होते.

राहुल गांधींनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर रांगेत उभा राहून मठाचा प्रसाद घेतला.

राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी वारकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी टाळ  मृदंग वाजवत राहुल गांधी यांचे स्वागत केले.