ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा stunning लुक! पन्नाशीतही दिसते तरुणी.. | Aishwarya Narkar Latest Photos in Saree | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा stunning लुक! पन्नाशीतही दिसते तरुणी..

Aishwarya Narkar Latest Photos in Saree

गेल्या २५ वर्षांहून अधिक काळापासून अभिनय क्षेत्रात काम ऐश्वर्या नारकर आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तिच्या पडद्यावरील अभिनयाची सुरुवात जाहिरातींद्वारे झाली तर अनेक आघाडीच्या ब्रँडचा ती चेहरा राहिली आहे.

तिने अनेक मराठी चित्रपट त्याच सोबत मराठी मालिका, नाटकं आणि अनेक हिंदी मालिकांही केल्यात.मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ऐश्वर्या नारकरचं नाव कायम घेतले जाते.

वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकरनी फिटनेस कायम ठेवला आहे. इतकंच नाही तर २०-२२ वर्षाच्या तरुणींना लाजवेल असं फोटोशूट करुनही त्या कायम चर्चेत येत असतात.

 ती सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते.सोशल मीडियावर ती फोटो videos शेअर करत चाहत्यांना घायाळ करत असते. तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकरने आपली छवी कायम ठेवली.गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे सोशल मीडियावरील ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो चांगलेच चर्चेत आहेत.

ऐश्वर्या नारकर यांच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. पण त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा होते.

go to top