खरेदी प्रकाशपर्वासाठी....

Monday, 9 November 2020

दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी कॅम्पसह शहराच्या अन्य भागांमधील बाजारपेठेतील दुकानेही सजली आहेत. फेरीवाले, पथारीवालेही दुकान थाटून बसली आहेत. शनिवार, रविवार सुटीचे औचित्य साधून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्याची ही चित्रमय झलक. (संतोष हांडे ः सकाळ छायाचित्रसेवा) 