नाशिक जिल्ह्यात धुव्वाधार, अनेक गावांचा संपर्क तुटला; पाहा Photos

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे.
Nashik rain update latest news
Nashik rain update latest news esakal
Updated on

नाशिक शहरासोबत जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरपरिस्थीती निर्माण झाली असून नदी- नाल्यांवरील पुल पाण्याखाली गेले आहेत. पाहुयात वरुणराजाच्या दमदार आगमनाची क्षणचित्रे...

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com