Wed, June 7, 2023
MRF MOGRIP रायडर्सचा थरार; पाहा Photos
Published on : 1 May 2022, 12:59 pm
नाशिक : पेठेनगर मैदानावर रविवारी एमआरएफ मोग्रीप (MRF MOGRIP) एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धा झाली,यावेळी देशभरातून रायडर्स सहभागी झाले होते. ऑस्ट्रेलियाचे शॉन वेब व जो डफिल्ड यांनी हवेत मोटरसायकलवर चित्त थरारक प्रात्यक्षिके सादर केली,या स्पर्धेत टिपलेली ही दृश्ये.
एमआरएफ मोग्रीप एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस स्पर्धेत सादर केलेली चित्त थरारक प्रात्यक्षिके