एप्रिलचा 'पिंक मून' आपल्या स्मार्टफोनमध्ये कसा टिपाल? जाणून घ्या ट्रिक्स

16 एप्रिल रोजी मध्यरात्री 12.25 मिनिटांनी भारतातून 'गुलाबी चंद्र' (Pink Moon) पाहता येणार आहे.
PINK MOON
PINK MOONSAKAL
Updated on

Pink Moon 2022: येत्या 16 एप्रिलला पौर्णिमा आहे. या दिवशी तुम्हाला चंद्राचं विलक्षण रुप पाहता येणार आहे. 16 एप्रिल रोजी मध्यरात्री 12.25 मिनिटांनी भारतातून 'गुलाबी चंद्र' (Pink Moon) पाहता येणार आहे. जर तुम्हाला चंद्राचा हा गुलाबी अवतार कॅप्चर करायचा असेल, तर DSLR कॅमेरा वापरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु जर तुमच्याकडे कॅमेरा नसेल आणि तुम्ही स्मार्टफोनच्या माध्यमातून फोटो काढू इच्छित असाल तर तुमच्यासाठी या खास टिप्स: (Follow these 10 tips to take photos of Pink Moon in your smartphone)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com