दसऱ्याच्या 6 दिवसांच्या सुट्टीत 'या' 10 ठिकाणी प्लॅन करा सहल

दसऱ्याच्या 6 दिवसांच्या सुट्टीत 'या' 10 ठिकाणी प्लॅन करा सहल

(Dussehra Holiday Plan) जगभरात कोरोना महामारीमुळे लोकांना खूप काळ घरातच कैद राहावे लागले. ज्यांना प्रवासाची आणि ट्रेकिंगची आवड आहे, अशा उत्साही लोकांच्या इच्छाही अपुऱ्या राहिल्या. पण आता बरीच पर्यटन स्थळे हळूहळू खुली होत आहेत. त्यातही आनंदाची बाब ही की पुढचा आठवडा हा सुट्टीचा आहे. १४ ऑक्टोंबरला रामनवमी आणि १५ ऑक्टोबरला विजयादशमीची सुट्टी असेल. मग १६ ऑक्टोबरला शनिवार तर १७ तारखेला रविवार आहे. यानंतर १९ ऑक्टोबरलाही ईद-ए-मिलादची सुट्टी असेल. जर तुम्ही १८ तारखेलाही सुट्टी घेऊ शकत असाल तर तुमच्यासारखे नशीबवान तुम्हीच...कारण तुम्ही या ६ दिवसांत अगदी सहजपणे चांगल्या ठिकाणी सहलीचे नियोजन करु शकता. तेही फक्त १० हजार रुपयांच्या आत...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com