Money
Moneyesakal

PM Karam Yogi Mandhan Yojana : दरमहा मिळते तीन हजार रुपये पेन्शन

देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवते.
Published on

देशातील गरीब आणि गरजू लोकांसाठी सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवते. या योजनांतर्गत अनेक पेन्शन (Pension) योजना सुरू आहेत. या सरकारी योजनेद्वारे दर महिन्याला तुम्हाला सरकारकडून तीन हजार रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला संपूर्ण वर्षात 36 हजार रुपयांचा लाभ मिळेल. त्यासाठी कोण अर्ज करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर मग या योजनेबद्दल जाणून घेऊयात. प्रधानमंत्री कर्म योगी मानधन योजना (PM Karam Yogi Mandhan Yojana) असं या सरकारी योजनेचं नाव असून, त्याअंतर्गत तुम्हाला दरमहा तीन हजार रुपये दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com