Diwali: 18 लाख दिव्यांनी उजळून निघाली अयोध्यानगरी

प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळी सण साजरा
Diwali
Diwaliesakal
Updated on
 प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळी सण साजरा केला जात आहे.
प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत दिवाळी सण साजरा केला जात आहे.
अयोध्येत दिवाळीनिमित्त 18 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले आहेत.
अयोध्येत दिवाळीनिमित्त 18 लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचले आहेत.
अयोध्येतील रामलीलेतील कलाकारांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वागत केले.
अयोध्येतील रामलीलेतील कलाकारांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी स्वागत केले.
दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने 6 वर्षांपूर्वी अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला.
राज्याचा हा उत्सव देशाचा उत्सव बनला आहे. आज तो आपल्या यशाच्या नव्या उंचीला स्पर्श करत आहे.
दीपोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेने 6 वर्षांपूर्वी अयोध्येत दीपोत्सव कार्यक्रम सुरू झाला. राज्याचा हा उत्सव देशाचा उत्सव बनला आहे. आज तो आपल्या यशाच्या नव्या उंचीला स्पर्श करत आहे.

अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम मोदी म्हणाले, 'श्री रामलल्लाचे दर्शन आणि त्यानंतर राजारामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच मिळते.
अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने पीएम मोदी म्हणाले, 'श्री रामलल्लाचे दर्शन आणि त्यानंतर राजारामाचा अभिषेक, हे सौभाग्य रामजींच्या कृपेनेच मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com