Photo Gallery: पहिला 'लता दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार मोदींना प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo Gallery: पहिला 'लता दिनानाथ मंगेशकर' पुरस्कार मोदींना प्रदान

Narendra Modi

दिवंगत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सुरु करण्यात आलेला 'लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार' हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार वितरण सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासहित पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे आदी मंत्र्यांनी स्वागत केले.

पंतप्रधान मोदी यांनी सभागृहात प्रवेश केल्यावर कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि मंगेशकरांच्या प्रतिमेचे पूजन केले.

प्रतिमेचे दर्शन घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. यावेळी  आशा भोसले यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने पंतप्रधानांचे आभार मानले.

पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये मंगेशकर कुटुंबियांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्मृतीचिन्ह प्रदान केले.

'लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कारा' हा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वीकार करताना

go to top