पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज आपल्या निवासस्थानी आयोजित एका कार्यक्रमात अफगाणी शीख आणि हिंदू बांधवांची भेट घेतली. यापूर्वी त्यांनी काल त्यांनी शीख धर्मीय गुरुंची भेट घेतली. पंजाब (Punjab) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबच्या नागरिकांना विश्वासात घेण्याचा ते प्रयत्न करत असल्याचं बोललं जातं आहे. (Prime Minister Narendra Modi met an Afghan Sikh-Hindu delegation at his residence today.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.