Photos : ऑस्ट्रेलियातून आला भारताचा अनमोल ठेवा; PM मोदींनी केली पाहणी

PM Narendra Modi
PM Narendra ModiANI
Updated on

ऐतिहासिक पाऊल उचलत ऑस्ट्रेलियाने पुरातन काळातील 29 वस्तू भारताला परत दिल्या आहेत. या पुरातन वस्तू 'शिव आणि त्यांचे शिष्य', 'शक्तीची उपासना', 'भगवान विष्णू आणि त्यांची रूपे', जैन परंपरा, चित्रे आणि सजावटीच्या वस्तू या सहा श्रेणीतील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची पाहणी देखील केली.

दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 पुरातन वस्तूंची पाहणी केली.
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 पुरातन वस्तूंची पाहणी केली. ANI
 पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरातन काळातील वस्तूंसदर्भातील माहिती पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरातन काळातील वस्तूंसदर्भातील माहिती पुस्तकाच्या माध्यमातून समजून घेतली. ANI
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरातन काळातील चित्र स्वरुपातील कलाकृतीला निरखून पाहतानाचा खास क्षण
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुरातन काळातील चित्र स्वरुपातील कलाकृतीला निरखून पाहतानाचा खास क्षण ANI
ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 प्राचीन काळातील वस्तू या देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिलनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सहा  राज्याशी संलग्नित आहेत.
ऑस्ट्रेलियाने भारताला परत केलेल्या 29 प्राचीन काळातील वस्तू या देशातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तमिलनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या सहा राज्याशी संलग्नित आहेत.ANI
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. ANI

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com