डेन्मार्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डेन्मार्कच्या दौऱ्यावर आहेत. या प्रसंगी बेला सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन उपस्थित होत्या.
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
बेला सेंटरमध्ये उपस्थित भारतीय समुदाय
डेन्मार्कच्या पंतप्रधान फ्रेडरिक्सन यांनीही भारतीयांना संबोधित केले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.