esakal | प्रार्थना बेहरेची चित्रकला पाहून नेटकरी चकीत!

बोलून बातमी शोधा

प्रार्थना बेहरेची चित्रकला पाहून नेटकरी चकीत!
By
स्वाती वेमूल
prarthana behere

'पवित्र रिश्ता' या मालिकेतून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे मराठी कलाविश्वात लोकप्रिय आहे.

अभिनयासोबत प्रार्थनाला चित्रकलेची फार आवड आहे.

प्रार्थनाने तिच्या घरातील भिंतीवरही सुंदर चित्र काढलं आहे.

प्रार्थनाची चित्रकला पाहून चाहते फार प्रभावित झाले आहेत.

गणेशोत्सवातही प्रार्थनाने घरीच गणपतीची मूर्ती साकारली होती.

प्रार्थनाच्या हाती असलेली ही अप्रतिम कला पाहून नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.