Photo Story: 'या' मुलीसाठी वेडे झाले होते प्रशांत किशोर; जाणून घ्या PKची प्रेमकहाणी | Prashant Kishor Wife | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos: 'या' मुलीसाठी वेडे झाले होते प्रशांत किशोर; जाणून घ्या PKची प्रेमकहाणी

Prashant Kishor Married Life

Prashant Kishor Wife: प्रशांत किशोर हे देशातील एक प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ( (Narendra Modi) ते ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासारख्या नेत्यांना सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशांत किशोर यांच्या राजकीय कौशल्याबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

प्रशांत किशोर यांचा जन्म बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील कोनार गावात ब्राह्मण कुटुंबात झाला. नंतर त्यांचं कुटुंब बक्सरला स्थलांतरित झाले.

बक्सरमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर प्रशांत किशोर इंजिनीअरिंग करण्यासाठी हैदराबादला गेले. अभियांत्रिकीनंतर प्रशांत किशोर UNच्या आरोग्य कार्यक्रमात सामील झाले. तिथे त्याची भेट जान्हवी दासशी झाली.

जान्हवी दास व्यवसायाने डॉक्टर आहेत. दोघांमधील भेटीचे रुपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. नंतर प्रशांत किशोरने जान्हवी दासशी लग्न केले.

जान्हवी दास आणि प्रशांत किशोर यांना एक मुलगा आहे. अनेक अराजकीय कार्यक्रमांमध्ये जान्हवी प्रशांत किशोरसोबत दिसते.

2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपसाठी निवडणूक रणनीतीकार बनल्यावर प्रशांत किशोर पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.

प्रशांत किशोर यांनीही जेडीयूसोबत आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती, मात्र दोन वर्षांतच त्यांचा भ्रमनिरास झाला.

go to top