sakal

बोलून बातमी शोधा

Prathamesh Parab: खऱ्या प्राजक्तासोबत दगडू लावतोय दिवे? प्रथमेशचे फोटो व्हायरल!

prathamesh parab shared diwali photo with girlfriend kshitija ghosalkar

prathamesh parab: 'टाइमपास' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला महाराष्ट्राचा लाडका दगडू म्हणजेच अभिनेता प्रथमेशनं यंदा दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक गोड मुलगी देखील आहे. प्रथमेशने आजवर त्यांच्या खासगी आयुषयाविषयी बरच काही सांगितलं आहे पण त्याची प्रेयसी कोण ही त्याने सांगितलेले नाही. पण या फोटोंवरून मात्र प्रथमेश परब रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे.

अभिनेता प्रथमेश परब याने आजवर बालक पालक, टाइमपास, टकाटक असे अनेक सिनेमे केले पण  प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला तो 'टाइमपास' मधला दगडू.

 नुकताच या चित्रपटाचा तिसरा भाग येऊन गेला, ज्यामध्ये दगडू आणि प्राजक्ता नाही तर पालवीची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती.

पण दगडूची खरी प्राजक्ता कोण असा प्रश्न त्याला वारंवार विचारला गेला आहे, आणि त्यावर त्याने उत्तरदेणेही टाळले आहे.

पण यंदाच्या दिवाळीत मात्र दगडूची प्राजक्ता सर्वांसमोर आली आहे.

प्रथमेशने त्यांची मैत्रीण क्षितिजा घोसाळकर सोबत काही फोटो शेयर केले आहेत. ती टाइमपास 3  च्या प्रीमियरला देखील हजर होती. त्यावरून ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :timepass 3marathi actor