गर्भावस्थेत काजू खाण्याचे फायदे; 'या' आजरांपासून मिळेल संरक्षण

काजू
काजू
Updated on
Summary

गर्भावस्थेत काजू खाणे सुरक्षित आहे का असे कुणी विचारले तर बरीच उत्तर मिळतात. यात मग होय किंवा नाही असे शाब्दिक युद्धही सुरु होते. बऱ्याचवेळा खावे असे उत्तर मिळते. कारण बऱ्याच संशोधनानुसार आणि अभ्यासानुसार गर्भावस्थेच्या दिवसांत काजू खाणे सुरक्षित आहे. यामुळे या दिवसांत होणाऱ्या काही आजरांचा तुम्ही सामना करणे सोपे होते. किंवा त्यापासून सुरक्षितता मिळते. ब्रेकफास्ट वेळी खाणे खूप फायदेशीर आहे आणि यामुळे पचन सुधारते. आपण सकाळी रिकाम्या पोटी मनुका, बदाम आणि पिस्ता खाऊ शकता, मात्र त्याच्या प्रमाणांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

बर्थ डिफेक्टपासून संरक्षण 

काजूमध्ये फोलिक आम्लाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे बाळाचे बर्थ डिफेक्टपासून संरक्षण करते.
बर्थ डिफेक्टपासून संरक्षण काजूमध्ये फोलिक आम्लाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे बाळाचे बर्थ डिफेक्टपासून संरक्षण करते. e sakal
ब्लडशुगरची पातळी मेंटेन ठेवा 

एका वैज्ञानिक अभ्यासानुसार गर्भावस्थेत काजू खाणे उत्तम असते. गर्भावस्थेत काजू शरीरातील ब्लडशुगरची पातळी मेंटेन करण्यास मदत होते.
ब्लडशुगरची पातळी मेंटेन ठेवा एका वैज्ञानिक अभ्यासानुसार गर्भावस्थेत काजू खाणे उत्तम असते. गर्भावस्थेत काजू शरीरातील ब्लडशुगरची पातळी मेंटेन करण्यास मदत होते.
भ्रूण विकासासाठी मदत

काजूमध्ये उपलब्ध असलेले जिंकचे प्रमाण हे भ्रूण विकासासाठी मदत करते. बाळला संरक्षित आणि तंदुरुस्त  बनवते.
भ्रूण विकासासाठी मदत काजूमध्ये उपलब्ध असलेले जिंकचे प्रमाण हे भ्रूण विकासासाठी मदत करते. बाळला संरक्षित आणि तंदुरुस्त बनवते.
कब्ज दुर ठेवण्यासाठी मदत 

गर्भावस्थेत कब्जची समस्या हे होण्याची शक्यता अधिक असते, या दिवसात ही समस्या नॉर्मल आहे. मात्र यासाठी काजूची मदत होते. कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कब्ज दूर करण्यासाठी ते मदत करतात.
कब्ज दुर ठेवण्यासाठी मदत गर्भावस्थेत कब्जची समस्या हे होण्याची शक्यता अधिक असते, या दिवसात ही समस्या नॉर्मल आहे. मात्र यासाठी काजूची मदत होते. कारण त्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे कब्ज दूर करण्यासाठी ते मदत करतात.
आई आणि बाळासाठी उपयोगी 

यासह काजूमध्ये अनेक पौष्टिक घटक आणि तत्व असतात. हे पौष्टिक घटक आई आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ दोघांनाही उपयोगी पडतात.
आई आणि बाळासाठी उपयोगी यासह काजूमध्ये अनेक पौष्टिक घटक आणि तत्व असतात. हे पौष्टिक घटक आई आणि तिच्या पोटात वाढणारे बाळ दोघांनाही उपयोगी पडतात. file photo
ओरल हेल्थसाठी 

काजूमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. गर्भावस्थेत याचा फायदा होतो. दातांसाठी आणि हिरड्यांसाठी हे उपयोगी पडते.
ओरल हेल्थसाठी काजूमध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. गर्भावस्थेत याचा फायदा होतो. दातांसाठी आणि हिरड्यांसाठी हे उपयोगी पडते.
डोकेदुखी टाळण्यास मदत

या दिवसांत नियमित काजू खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. डोकेदुखीची समस्या यामुळे दूर राहते
डोकेदुखी टाळण्यास मदत या दिवसांत नियमित काजू खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो. डोकेदुखीची समस्या यामुळे दूर राहते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com