मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलीये'; प्रिती झिंटाची पोस्ट व्हायरल|Preity Zinta news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडलीये'; प्रिती झिंटाची पोस्ट व्हायरल

Preity Zinta

बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाच्या लग्नाला नुकतीच ६ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने प्रितीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या आणि तिच्या पतीच्या लग्नाच्या फोटोसह एक नोट देखील लिहिली आहे.

 प्रितीने लिहिले-  लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव...मी तुझ्यावर खूप प्रेम करते...माझ्यावर प्रेम केल्याबद्दल आणि मला सतत हसवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रितीने पुढे लिहिले - तू माझा चांगला मित्र आहेस. बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडपासून ते नवरा-बायकोपर्यंत आणि आता आई-बाबा झाल्यानंतरही मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक नवीन टप्प्यात तुझ्या प्रेमात पडत आहे.

फोटोमध्ये प्रीतीने लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि तिचा नवरा क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसत होता. प्रितीच्या या फोटोवर चाहते आणि स्टार्सही भरपूर कमेंट करत आहेत. सोनाक्षी सिन्हा आणि डब्बू रत्नानी यांनीही या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वास्तविक प्रीती आणि जीनचे २९ फेब्रुवारीला लग्न झाले होते. अशा परिस्थितीत ही तारीख 4 वर्षातून एकदा येते, म्हणून हे जोडपे 1 मार्चला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करतात.

प्रीती झिंटा नुकतीच दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीती आणि तिचा पती जीन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली होती. सरोगसीच्या माध्यमातून दोघेही आई-वडील झाले असून, त्यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी आहे. यामुळे प्रीती खूप खूश आहे. त्यांच्या मुलाचे नाव जय आणि मुलीचे नाव जिया आहे.

लग्नानंतर प्रिती झिंटा पतीसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहू लागली. त्यानंतर दोघांनी 2021 मध्ये आई-वडील होण्याची माहिती दिली होती. तेव्हापासून प्रीती तिची आई होण्याचे प्रत्येक कर्तव्य पार पाडत आहे. ती सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून तिच्या आयुष्याची माहिती शेअर करत असते.