Preity Zinta Reaction
Preity Zinta Reactionsakal

IPL 2022: 'एक झलक सबसे अलग' संघाचं कौतुक करण्यासाठी आल्या मालकीणबाई!

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सामना पाहिला आले.
Published on

IPL 2022: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज 25 एप्रिल रोजी सामना खेळल्या गेला. पंजाब किंग्जची सह-मालक आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने या हंगामात पहिल्यांदाच सामना पाहिला आले होते.

पंजाब किंग्ज फलंदाजी करत असताना सीएसकेच्या खेळाडूंनी झेल सोडला. ज्यावर प्रीती झिंटाची रिएक्शन व्हायरल होत आहे.
पंजाब किंग्ज फलंदाजी करत असताना सीएसकेच्या खेळाडूंनी झेल सोडला. ज्यावर प्रीती झिंटाची रिएक्शन व्हायरल होत आहे. sakal
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सामना पाहिला आले.
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा पंजाब किंग्जची सह-मालक आहे. संघाला पाठिंबा देण्यासाठी ती सामना पाहिला आले. sakal
प्रीती झिंटाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आणि सामन्यादरम्यानच ती ट्विटरवर ट्रेंड करत होते.
प्रीती झिंटाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. आणि सामन्यादरम्यानच ती ट्विटरवर ट्रेंड करत होते. sakal
प्रीती झिंटा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाले नव्हते. आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करताना तिने सांगितले की, ती या लिलावाचा भाग होऊ शकणार नाही.
प्रीती झिंटा IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सहभागी झाले नव्हते. आपल्या मुलांसोबतचे फोटो शेअर करताना तिने सांगितले की, ती या लिलावाचा भाग होऊ शकणार नाही. sakal
पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 187 धावा केल्या होत्या.
पंजाब किंग्जने हा रोमांचक सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 187 धावा केल्या होत्या. sakal
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 176 धावा करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने 39 चेंडूत 78 धावा केल्या, मात्र तो सामना पूर्ण करू शकला नाही.
सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला केवळ 176 धावा करता आल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने 39 चेंडूत 78 धावा केल्या, मात्र तो सामना पूर्ण करू शकला नाही. sakal
चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात २७ धावांची गरज होती. एमएस धोनी क्रीजवर होता, पण त्याला ही यावेळी अप्रतिम कामगिरी करता आली नाही आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला.
चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात २७ धावांची गरज होती. एमएस धोनी क्रीजवर होता, पण त्याला ही यावेळी अप्रतिम कामगिरी करता आली नाही आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव झाला. sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com