President
PresidentSakal

President Election: राष्ट्रपतीपदासाठी भाजपकडून चर्चेत आहेत हे 'पाच' नाव

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकींसाठी तयारी चालू आहे.
Published on

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकींसाठी तयारी चालू आहे. त्यासाठी भाजपकडून हे पाच उमेदवार राष्ट्रपती पदासाठी चर्चेत आहेत.

आरिफ मोहम्मद खान - आरिफ मोहम्मद खान एक भारतीय राजकारणी आहेत ते सध्या केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ते पूर्व केंद्रिय मंत्री होते.
आरिफ मोहम्मद खान - आरिफ मोहम्मद खान एक भारतीय राजकारणी आहेत ते सध्या केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. ते पूर्व केंद्रिय मंत्री होते.Sakal
सुमित्रा महाजन - सुमित्रा महाजन ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
सुमित्रा महाजन - सुमित्रा महाजन ह्या भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशमधील वरिष्ठ नेत्या आहेत. त्या २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेच्या सभापती होत्या. त्यांना २०२१ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.Sakal
आनंदीबेन पटेल - आनंदीबेन पटेल ह्या भारतीय जनता पक्षाच्या गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी व गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तसेच गुजरात विधानसभेवर सलग चार वेळा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आहेत.
आनंदीबेन पटेल - आनंदीबेन पटेल ह्या भारतीय जनता पक्षाच्या गुजरातमधील वरिष्ठ राजकारणी व गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तसेच गुजरात विधानसभेवर सलग चार वेळा निवडून येणाऱ्या एकमेव महिला आहेत. Sakal
व्यंकय्या नायडू - व्यंकय्या नायडू सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तसेच ते भारताचे १५ वे उप-राष्ट्रपती आहेत
व्यंकय्या नायडू - व्यंकय्या नायडू सध्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तसेच ते भारताचे १५ वे उप-राष्ट्रपती आहेतSakal
रामनाथ कोविंद - रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपुर जिल्ह्यात परोख या गावी झाला. ते सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत.
रामनाथ कोविंद - रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपुर जिल्ह्यात परोख या गावी झाला. ते सध्या भारताचे राष्ट्रपती आहेत. Sakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com