पंतप्रधान नरेंद्र मोदी शिमल्यात, विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद | Narendra Modi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिमल्यात, विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी साधला संवाद

PM Narendra Modi

हिमालच प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी (ता.३१) हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये होते. त्यांनी येथील रिज मैदानात विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.

व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदी उपस्थित होते.

रिज मैदानात विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला.

रिज मैदानात विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला.

मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.

टॅग्स :Narendra ModiBjp
go to top