प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांनी केले मोठे गौप्यस्फोट

Tuesday, 9 March 2021

ब्रिटनच्या राजघराण्याचा प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेगन मर्केल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध टिव्ही होस्ट ऑप्रा विन्फ्रेने दोघांची मुलखात घेतली. यामध्ये ब्रिटिश राजघराणे खोटारडे असून जाणीवपूर्वक प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मर्केल ने यावेळी केला. लोकांना राजघराणे म्हणजे स्वप्नांची दुनिया वाटते पण सत्य काही वेगळंच आहे. मला माझ्या पतीने जितकं राजघराण्याबद्दल सांगितल होतं तेवढंच माहिती होतं असंही मर्केल ने यावेळी म्हटले. या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले.

टाकूयात एक नजर त्यांच्या महत्त्वाच्या गौप्यस्फोटांवर >>