Thur, May 26, 2022
Photo : हा शर्ट घालून प्रिया बापटने केलाय राडा..
Published on : 24 April 2022, 5:27 am
नाटक, मालिका, चित्रपट आणि वेब सिरीज अशा मनोरंजन क्षेत्रातील सर्वच माध्यमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat) वेगळ्या लुक मध्ये समोर आली आहे. ब्लॉक अँड ब्युटीफुल दिसणारी प्रिया आपल्या भूमिकेवर आणि विचारांवर कायमच ठाम असते. यंदा तिने पांढरा शर्ट घातला असून काहीशी बोल्ड पोज दिली आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेततिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत..