जागतिक महिला दिनी प्रियंका गांधींचा 'लडकी हूँ, लड सकती हूँ' मार्च | Priyanka Gandhi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जागतिक महिला दिनी प्रियंका गांधींचा 'लडकी हूँ, लड सकती हूँ' मार्च

Priyanka Gandhi

उत्तर प्रदेश | आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'लडकी हूँ, लड सक्ती हुँ' हा मार्च लखनऊमध्ये काढण्यात आला होता.

उदादेवी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सांगता करण्यात आली.

उदादेवी यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाची सांगता करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना प्रियंका गांधी

या प्रसंगी बोलताना प्रियंका गांधी

या प्रसंगी आता महिला शक्ती सर्वशक्तीनिशी, अन्यायाविरोधात लढणार, ही महिला शक्तीचा हुंकार आहे, हे क्रांतीची चाहूल आहे, अशा घोषणा देण्यात आल्या.

या प्रसंगी आता महिला शक्ती सर्वशक्तीनिशी, अन्यायाविरोधात लढणार, ही महिला शक्तीचा हुंकार आहे, हे क्रांतीची चाहूल आहे, अशा घोषणा देण्यात आल्या.

go to top