पुलित्जर पुरस्कार : स्मशानात जळणाऱ्या चिता, नातेवाईकांचा आक्रोश... मृत्यूचे तांडव कॅमेऱ्यात कैद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुलित्जर पुरस्कार : स्मशानात जळणाऱ्या चिता, नातेवाईकांचा आक्रोश... मृत्यूचे तांडव कॅमेऱ्यात कैद

pulitzer winner

यंदाचा पुलित्जर पुरस्कार २०२२ हा सन्मान ४ भारतीयांनी मिळवला. यात दानिश सिद्दीकी, अदनान अबिदी, सना इरशाद मट्टू, अमित दवे यांचा समावेश आहे. त्यांची पुरस्कार विजेती छायाचित्रे काय सांगतायत पाहू या.....

दिवंगत दानिश सिद्दीकी - करोनाकाळातील मृत्यूचे तांडव आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

दिवंगत दानिश सिद्दीकी - अंगभर कपडे नसलेल्या नंगा साधूंवर तोंड झाकण्याची वेळ आल्याचे त्यांनी टिपले.

दिवंगत दानिश सिद्दीकी - करोनाग्रस्तांची उपचारांसाठी चालू असलेली धावपळ

दिवंगत दानिश सिद्दीकी - स्मशानभूमीतील अस्थिकलश

दिवंगत दानिश सिद्दीकी - नातेवाईकांचा आक्रोश

दिवंगत दानिश सिद्दीकी - स्मशानभूमीत जागोजागी जळणाऱ्या चिता

दिवंगत दानिश सिद्दीकी - करोना योद्धा डॉक्टर

सना इरशाद मट्टू या काश्मीर खोऱ्यातील पत्रकार असून त्यांनी काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये चाललेल्या लसीकरण मोहिमेचे दृश्य टिपले आहे.

अमित दवे यांनी राजस्थानात करोना दरम्यान सुरू असलेल्या तपासणी मोहिमेचे छायाचित्र टिपले आहे.

अदनान अबिदी यांचे छायाचित्र

अदनान अबिदी यांचे छायाचित्र

अदनान अबिदी - परिश्रम करून थकलेले, एकमेकांना आधार देणारे करोना योद्धा डॉक्टर

अदनान अबिदी - करोना रूग्ण आणि नातेवाईक

अदनान अबिदी - करोना रूग्ण आणि नातेवाईक

अदनान अबिदी - स्मशानात जळणाऱ्या चिता

अदनान अबिदी - स्मशानात जळणाऱ्या चिता

टॅग्स :awardPhotography
go to top