पुणे : शहरावर पहाटेच्या धुक्याची झालर; पहा फोटो

धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली.परिणामी विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती.
विश्रांतवाडी : पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते
Photo credit : Mohan Patil
विश्रांतवाडी : पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते Photo credit : Mohan PatilSakal
Updated on

विश्रांतवाडी : पहाटे मोठ्या प्रमाणात धुके पडले होते

हिवाळ्यात पावसाने हजेरी  लावल्याने पुणेकरांनी धुक्याचा अनुभव घेतला.
Photo credit : Mohan Patil
हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांनी धुक्याचा अनुभव घेतला. Photo credit : Mohan PatilSakal
लोहगाव :धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली.परिणामी विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती.
 उतरणारी विमाने दुसरी वळविण्यात आली होती आणि उड्डाण करणारी विमानांना उशिर झाला होता
Photo credit : Mohan Patil
लोहगाव :धुक्यामुळे दृष्यमानता कमी झाली.परिणामी विमानसेवा काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. उतरणारी विमाने दुसरी वळविण्यात आली होती आणि उड्डाण करणारी विमानांना उशिर झाला होता Photo credit : Mohan PatilSakal
सकाळी सकाळी धुके पडल्याने पुणेकर फिरायला बाहेर पडल्याचे दिसून आले.
सकाळी सकाळी धुके पडल्याने पुणेकर फिरायला बाहेर पडल्याचे दिसून आले.sakal
वातावरण धुकेमय  झाल्याने शहरावर झालर पांघरल्यासारखे वाटंत होते.
वातावरण धुकेमय झाल्याने शहरावर झालर पांघरल्यासारखे वाटंत होते.Sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com