sakal

बोलून बातमी शोधा

Pune Rain Photos : प्रचंड गर्मीनंतर पावसाच्या धारांनी पुणेकर थंडावले!

Pune Rain

पुणे शहरामध्ये सोमवारी रात्री अचानकपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसला. त्याचे हे काही छायाचित्र....

नवी पेठ, डेक्कन, गरवारे महाविद्यालय भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अंदाज दिला होता.

पुढील २, ३ दिवस पुण्यासह काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती.

सारसबाग, सिंहगड रोड, सेनापती बापट रोड, एरंडवणे भागात पाऊस झाला आहे.

पुण्यातल्या औंध परिसरातही हलक्या सरी बरसल्या.

धानोरी, भैरवनगर या भागात काही प्रमाणात तर टिंगरे नगर, विश्रांतवाडीमध्येही सरी बरसल्या.

दांडेकर पुलाजवळ पावसाचा जोर वाढला होता.

दांडेकर पुलाजवळ पावसाचा जोर वाढला होता.

वारजे, कोथरूडमध्ये तुरळक सरी तर सदाशिव पेठ, टिळक रोड परिसरात जोर वाढला. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली.

टॅग्स :Pune Newsrain