डी कॉकच्या पत्नीला आनंद अनावर, मुलीला घेतलं 'बाहुबली' सारखं डोक्यावर
sakal

डी कॉकच्या पत्नीला आनंद अनावर, मुलीला घेतलं 'बाहुबली' सारखं डोक्यावर

सामन्याचा विजयचा हिरो ठरला लखनौ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक
Published on

आयपीएलच्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सने शानदार विजय मिळवला. बुधवारी झालेल्या सामन्यात लखनौ संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा 2 धावांनी पराभव केला. सामन्याचा विजयचा हिरो ठरला लखनौ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या.

क्विंटन डी कॉकला सामनावीर म्हणून बक्षीस मिळाले. ज्या क्षणी डी कॉकने शतक पूर्ण केले, तो क्षण त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला.
क्विंटन डी कॉकला सामनावीर म्हणून बक्षीस मिळाले. ज्या क्षणी डी कॉकने शतक पूर्ण केले, तो क्षण त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला.sakal
डेकॉकने शतक पूर्ण करताच, स्टँडवर बसलेल्या त्याची पत्नी शाशाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीला 'बाहुबली' चित्रपटाप्रमाणे हवेत उंच करून आनंद केला.
डेकॉकने शतक पूर्ण करताच, स्टँडवर बसलेल्या त्याची पत्नी शाशाने आपल्या 4 महिन्यांच्या मुलीला 'बाहुबली' चित्रपटाप्रमाणे हवेत उंच करून आनंद केला. sakal
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ७ जानेवारी रोजी वडील झाला. त्याची पत्नी शाशा हिने एका मुलीला जन्म दिला.
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ७ जानेवारी रोजी वडील झाला. त्याची पत्नी शाशा हिने एका मुलीला जन्म दिला. sakal
डे कॉकने आपल्या मुलीचे नाव कियारा ठेवले आहे. या खेळाडूने आपल्या मुलीच्या जन्माच्या एक आठवडा आधी म्हणजे 31 डिसेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
डे कॉकने आपल्या मुलीचे नाव कियारा ठेवले आहे. या खेळाडूने आपल्या मुलीच्या जन्माच्या एक आठवडा आधी म्हणजे 31 डिसेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. sakal
मेगा लिलावात लखनौ संघाने डेकॉकला  6.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि विकत घेतले.
मेगा लिलावात लखनौ संघाने डेकॉकला 6.75 कोटी रुपयांची बोली लावली आणि विकत घेतले. sakal
डी कॉकने या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळले असून त्यात त्याने 502 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
डी कॉकने या हंगामात आतापर्यंत 14 सामने खेळले असून त्यात त्याने 502 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.sakal
सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. डी कॉकशिवाय कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली.
सामन्यात लखनौ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. डी कॉकशिवाय कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली. sakal
प्रत्युत्तरात कोलकाता संघ 8 विकेट्सवर 208 धावाच करू शकला आणि सामना 2 धावांनी हरला.
प्रत्युत्तरात कोलकाता संघ 8 विकेट्सवर 208 धावाच करू शकला आणि सामना 2 धावांनी हरला.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com