PHOTO : उदयनराजे, अजित पवार, राज ठाकरे, राजेश टोपेंसह अनेक नेत्यांनी उभारली गुढी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : उदयनराजे, अजित पवार, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांनी उभारली गुढी

Gudi Padwa 2022

गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे.

गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हिंदू धर्मात गुढीपाडवा या सणाला फार महत्त्व आहे. यंदाचा गुढीपाडवा निर्बंधमुक्त होणार असल्यानं राज्यभरात नव्या वर्षाचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केलाय.

खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस इथं गुढी उभारली.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील सहकुटुंब गुढी उभारून गुढीपाडवा साजरा केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी जालन्यातील निवासस्थानी सहकुटुंब गुढीची पुजा केलीय.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आपल्या निवासस्थानी सहकुटुंब गुढीची पुजा केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात सहकुटुंब गुढीपाडवा साजरा केला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थ या निवासस्थानी त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह गुढीपाडव्याची पूजा केली.

अमित ठाकरेंनी देखील सपत्निक पूजा केली.

अमित ठाकरेंनी देखील सपत्निक पूजा केली.

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी कराडमधील त्यांच्या निवासस्थानी गुढीपाडवा साजरा केला.

पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्नीसह गुढीची पूजा केली.

go to top