विराजस - शिवानीला राज ठाकरेंचे आशीर्वाद, सेलिब्रेटींची उपस्थिती|Raj Thackeray attend Virajas Kulkarni Shivani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विराजस - शिवानीला राज ठाकरेंचे आशीर्वाद, सेलिब्रेटींची उपस्थिती

Raj Thackeray attend Virajas Kulkarni Shivani rangole wedding

Marathi Entertainment- मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध जोडी विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि शिवानी रांगोळे (Shivani Rangole) हे नुकतेच विवाहबद्ध झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यांच्या (social media viral news) लग्नाचे फोटो व्हायरल झाले असून त्याला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी या दोन्ही सेलिब्रेटींना खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आहेत. त्या लग्नाला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही (raj thackeray) उपस्थित होते. त्यांनी या जोडप्याला आशीर्वाद दिले आहे. विराजस हा मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर विराजस आणि शिवानीचा विवाह पार पडला. त्याला मराठी मालिका, चित्रपट विश्वातील अनेक सेलिब्रेटी हजर होते.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या लग्नाला हजेरी लावत विराजस आणि शिवानीला त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.

'बनमस्का’ मालिकेमुळे शिवानी रांगोळे घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले.

विराजस आणि शिवानी रांगोळे या दोघांनाही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाची माहिती दिली. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी  'Finally!' असे कॅप्शन त्याला दिले आहे.

विराजस आणि शिवानी रांगोळे या दोघांनाही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाची माहिती दिली. लग्नाचे फोटो शेअर करत त्यांनी 'Finally!' असे कॅप्शन त्याला दिले आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या लग्नाला हजेरी लावत विराजस आणि शिवानीला त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील या लग्नाला हजेरी लावत विराजस आणि शिवानीला त्यांच्या भावी वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 गेल्या काही वर्षांपासून विराजस आणि शिवानी हे एकमेकांना डेट करत होते.   काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन लग्नाची मागणी घातली होती.

गेल्या काही वर्षांपासून विराजस आणि शिवानी हे एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वी विराजसने शिवानीला गोल्ड रिंग देऊन लग्नाची मागणी घातली होती.

विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे याचा विवाहाची चर्च गेली काही दिवस सुरु होती.

विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे याचा विवाहाची चर्च गेली काही दिवस सुरु होती.

 अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर  ते विवाहबंधनात अडकले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ते विवाहबंधनात अडकले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक दिग्दर्शकही आहे.

विराजसनं 'होस्टेल डेज' या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. विराजस फक्त अभिनेता नाही तर तो लेखक दिग्दर्शकही आहे.

go to top